CAPF Medical Officer Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती
CAPF Medical Officer Recruitment 2026 CAPF Medical Officer Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत Medical Officer, Specialist Medical Officer आणि Super Specialist Medical Officer अशा विविध वैद्यकीय पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. एकूण 282 रिक्त पदे भरण्याच्या उद्देशाने ही भरती आयोजित करण्यात … Read more